ZP Recruitment 2019 Online Apply – ZP नागपुर मेगा भरती

0
438
ZP Recruitment 2019
ZP Recruitment 2019

Maharashtra ZP Recruitment 2019 Online Apply

ZP Recruitment 2019 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज्यातील सर्वच 34 जिल्हा परिषदेच्या जागे मार्फत मेगाभरती करण्यात येत आहे.एकूण जागा आहेत 13570 अर्ज Online पध्दतीने भरण्यात येणार आहेत. सर्व पात्रता धारक अर्ज सादर करावे. सर्व जिल्हा परिषद मिळून 13570 जागा (Jobs) आहे.

Zilla Parishad Recruitment 2019 Online Form

जिल्हानुसार वर्गीकरण खालील प्रमाणे:

अहमदनगर 729
अकोला 242
अमरावती 463
औरंगाबाद 362
बीड 456
भंडारा 143
बुलढाणा 332
चंद्रपूर 323
धुळे 219
गडचिरोली 335
गोंदिया 257
हिंगोली 150
जालना 328
जळगाव 607
कोल्हापूर 552
लातूर 286
उस्मानाबाद 320
मुंबई उपनगर 35
नागपूर 405
नांदेड 557
नंदुरबार 332
नाशिक 687
पालघर 708
परभणी 259
पूणे 595
रायगड 510
रत्नागिरी 466
सातारा 708
सांगली 471
सिंधुदुर्ग 171
सोलापूर 415
ठाणे 196
वर्धा 264
वाशिम 182
यवतमाळ 505
अशा प्रकारे एकूण जागा आहेत.

ZP Job 2019 / जिल्हा परिषदेच्या जागा कोण कोणत्या विभागात आहेत:

कनिष्ट अभियंता (स्थापत्य)
स्थापत्य सहायक
कनिष्ट अभियंता (यांत्रिकी)
आरोग्य विभाग
ग्रामसेवक कंत्राटी
औषधे निर्माण
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
कृषी विस्तार अधिकारी
यांत्रिक विस्तार अधिकारी
पशुसंवर्धन विभाग
लेखा अधिकारी
आरोग्य पर्यवेक्षक
वरीष्ठ सहायक (लेखा)
वरीष्ठ सहायक (लिपिक)
अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक
कनिष्ठ लेखाधिकारी
कनिष्ठ यांत्रिक

Educational Qualification For ZP Recruitment / जिल्हा परिषदेच्या जागासाठी लागणारी पात्रता:

कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे त्याच शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा – वय वर्ष 18 पूर्ण व 38 वर्ष पर्यंत (मागासवर्गीय साठी 5 वर्ष शिथिल)

ZP Recruitment Application Fees – अर्जाची फी:

1) इतर मागासवर्गीय ₹250
2) खुला प्रवर्ग ₹ 500

ZP Recruitment 2019 Dates / अर्जांची कालावधी :

26 मार्च 2019 ते 23 एप्रिल 2019 पर्यंत
खाली दिलेल्या link वर क्लिक करा आणि लवकरात लवकर apply करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here