Jio Tv Offer – Watch Free Live Tv -सारे HD Channel Free में देखिये

0
204
Jio Tv Offer Watch Free Live Tv
Jio Tv Offer - Watch Free Live Tv

Jio Tv Offer | Watch Free Live Tv | सारे HD Channel Free में देखिये

Jio तर्फे ग्राहकांना सगळ्यात मोठा धमाका Offer. आता तुमची TV होणार free. तुम्हाला विश्वात बसत नाही आहे ना, पण हे 100 % खरे आहे, चला तर जाणून घेऊया काय आहे ही Offer.

जसे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन वर्ष्या पूर्वी आपल्या देशाच्या प्रत्येक राज्यात Telecom Regulatory Authority of India म्हणजेच TRAI ने Set Top लावणे बंधनकारक करण्यात आले होते आणि ज्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूट करण्यात येत आहे.

त्या प्रत्येक set top चे मासिक भाडे हे ₹350 ते ₹1200 एवढे आहे जेकि आपल्या सामान्य जनतेला परवडणारे नक्कीच नाही आणि त्यामध्ये सुद्धा एक limited Pack च दिलेला असतो आणि आपले मनपसंत Channel नसतात म्हणूनच Jio TV ने हा खास Offer तुमच्यासाठी आणला आहे.

Jio Live Tv साठी काय करावे लागेल:

1)सर्वात अगोदर आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कडे एक Smart TV असायला हवा आणि नसेल तर तुम्ही तुमचा जुना TV सेट हा नवीन Smart TV सेट सोबत एक्सचेंज करून घ्या ज्याची बाजारात किंमत मात्र ₹8000 पासून चालू होते

2)Wifi नेट असायला पाहिजे ज्याचे वार्षिक भाडे हे ₹3000 च्या जवळपास असू शकते, तुम्ही जर ३-४ लोक मिळून हे wifi चे connection घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला १०० रुपया पेक्षा कमी खर्च येईल. किंवा तुम्ही mobile Internet चा उपयोग करून सुद्धा tv पाहू शकता.

3) Jio Tv App PLAY STORE वर उपलब्ध नाही आहे त्या Jio App मध्ये काही प्रमाणात बदल घडवून आणल्या नंतरच ते TV मध्ये चालते.

4)आता हे App तुमच्या Smart TV मध्ये Install करा आणि फुकटात TV चा आनंद घ्या ते पण Full HD Channel.

5)Mi, samsung , sony ,Vu , MarQ, Amazon Fire Tv stick  कंपनी च्या tv मध्ये Jio tv app चा उपयोग करून तुम्ही फ्री मध्ये 600+ पेक्षा जास्त चॅनेल पाहू शकता.

Jio Tv Offer मध्ये तुम्हाला 600+ पेक्षा जास्त चॅनेल पाहायला मिळतात:

 • Entertainment – Colors, Zee TV, Sony, Life OK, SAB TV, &TV, Rishtey, Comedy Central
 • Sports – Sony Six, Sony Ten 1, Neo Sports, JioSports, JioFootball, Sony ESPN, DD Sports
 • Movies – Sony MAX, Zee Cinema HD, &Pictures, HBO, Sony Pix, WB
 • Regional – Colors Gujarati, Colors Bangla, Colors Marathi, Surya HD, Gemini HD, Udaya HD, Sun TV
 • News – ABP News, Aaj Tak, NDTV, India TV, CNN News18, India Today, Republic, Times Now, BBC
 • Music – MTV, Sony MIX, ZING, 9xM, E24, B4U, Zoom
 • Kids – Cartoon Network, Pogo, Nickelodeon, Sony Yay, Discovery Kids
 • Business – CNBC TV18, CNBC Awaaz, ET NOW, Zee Business, NDTV Profit
 • Devotional – Aastha TV, Sanskar TV, Darshan 24, Saadhna, Sai TV
 • Lifestyle – NDTV Good Times, TravelXP, TLC WORLD, Food Food, TLC
 • Infotainment – Discovery, History TV, Sony BBC Earth, FYI TV18 Animal Planet.

Note: तुम्हाला ही app पाहिजे असल्यास खाली तुमचा mail id comment करा .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here